महाराष्ट्रात पहिल्यांदाच मार्केटींग मध्ये सर्वांची आपली काशवेग ऑनलाइन ग्रोसरी प्रायव्हेट लिमिटेड नविन व सर्वांनपेक्षा वेगळी अशी सर्वांना विशेष करुन सुशिक्षीत बेरोजगार लोकांसाठी घेऊन आली आहे. प्रत्येक लोकांना समावुन घेवून प्रत्येक कुंटूबाला लागणारे सामान, जिवनावश्यक वस्तु तसेच शेती औषधी, खते घरातील घरगुती सामान, किराणा माल, कपडे, औषधी, शालेय साहीत्य होलसेल रेट मध्ये सामान आपल्या घरपोच देणार. तुम्ही मागाल त्या कंपनीचे सामान आपल्याला घरपोच दिले जाईल. तुम्हाला कमीशन प्रॉफिट व काम करत गेलात तर भरघोस बक्षीस तसेच दिलेल्या टार्गेट पुर्ण केल्यानंतर निवृत्ती पेन्शन योजना कंपनीकडुन चालु केली जाईल. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला लाईफ टाईम सामान कंपनीकडुन मोफत दिले जाईल. सुशिक्षीत बेरोजगारांना, गृहनिंना, शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रातील लोकांना घरीबसुन सुध्दा कंपनीचे काम करण्याची संधी कंपनी उपलब्ध करुन देईल. रोजगारच नाही, आर्थिक उन्नती करण्याची महाराष्ट्रातील एकमेव कंपनी काशवेग ऑनलाइन ग्रोसरी प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत आली आहे.
एवढेच नाही तर कंपनीचे असे उद्दिष्ट व ध्येय आहे की, कंपनी जसजशी प्रगती करेल तसेतसे सामाजिक व देश हितासाठी म्हणुन गरजु, बेघर, विधवा, परिक्तत्या व देशात नैसर्गीक आपत्ती आल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी, अपंग लोकांसाठी, अनाथ मुलां-मुलींसाठी, वृध्दांसाठी, सामाजिक बांधिलकी म्हणुन कंपनी भविष्यात काम करेल. कंपनीच्या नफ्याच्या दहा टक्के (१०%) वरित कामावर मोफत खर्च करेल त्यामुळे कंपनी सोबत काम, कामा सोबत दाम व सामाजिक हिताचे काम असा कंपनीचा मानस असुन, हे सर्व करण्याचे कंपनी आपणास अभिवचन देत असुन ते सार्थ करण्याचे सुध्दा ग्वाही देत
आहोत…!
धन्यवाद…!